बिग बॉस मराठी ह्या रिऍलिटी शोनंतर अभिनेत्री रेशम टिपणीसने वस्त्रहरण ह्या गाजलेल्या नाटकाद्वारे रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. मच्छिंद्र कांबळी ह्यांच्या अभिनयाने गाजलेल्या ह्या नाटकाचे नवीन संचासहित रंगभूमीवर पुनरागमन होत आहे. To know More about Marathi Film Industry subscribe Rajshri Marathi.